शिक्षण चिंतन : आनंदमय कोश

आनंदमय कोशातून अंतर्मनातील शाश्वत समाधान, आत्मानुभूती व सकारात्मक मानसिक स्वास्थ्याचा शोध; संतपरंपरा, आधुनिक मानसशास्त्र व अस्तित्ववादी बुद्धिमत्तेच्या संदर्भातून मांडलेले चिंतन
'आनंदमय कोश' - बाह्य सुखाच्या पलीकडचा शाश्वत शोध; डॉ. मिलिंद नाईक यांचे व्यक्तिमत्त्व विकासावर अभ्यासपूर्ण भाष्य

'आनंदमय कोश' - बाह्य सुखाच्या पलीकडचा शाश्वत शोध; डॉ. मिलिंद नाईक यांचे व्यक्तिमत्त्व विकासावर अभ्यासपूर्ण भाष्य

Sakal

Updated on

डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

पंचकोश संकल्पनेच्या आधारे व्यक्तिमत्त्व विकासाचा विचार करताना अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय या कोशांनंतर येणारा सर्वांत आतला आणि सूक्ष्म स्तर म्हणजे आनंदमय कोश होय. हा कोश समाधान, आत्मानुभूती आणि शाश्वत आनंद यांच्याशी संबंधित आहे. कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसलेला, अंतर्मनातून अनुभवला जाणारा आनंद हे आनंदमय कोशाचे स्वरूप होय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com