

Apple Layoffs 2026
sakal
आयफोन बनवणारी कंपनी Apple सध्या आपल्या व्हिजन आणि स्पेशल कम्प्युटिंग व्यवसायात मोठे बदल करत आहे. कंपनीने Vision टीमशी संबंधित 60 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याची माहिती समोर आली आहे.
Apple आपल्या व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि स्पेशल कम्प्युटिंगच्या कामाचा आढावा घेत आहे. त्याचबरोबर कंपनी AI वर आधारित स्मार्ट ग्लासेस तयार करण्यावर अधिक लक्ष देत असल्याचेही बोलले जात आहे.