Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

APPLE FITNESS PLUS JOB CUTS: अॅपलने दोन महिन्यांत दुसऱ्यांदा टीममध्ये कर्मचारी कपात केली असून, ऑडिओशी संबंधित पदांवर याचा परिणाम झाल्याची माहिती आहे.
APPLE JOB LAYOFFS

APPLE JOB LAYOFFS

sakal

Updated on

APPLE JOB CUTS AFTER SIRI AND VISION PRO: Appleच्या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे. Fitness+ टीममध्ये अॅपलने पुन्हा कर्मचारी कपात केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, दोन महिन्यांपेक्षाही कमी काळात या टीममध्ये दुसऱ्यांदा नोकऱ्यांवर गदा आली आहे. Siri, Vision Pro आणि सॉफ्टवेअर टीमनंतर आता Fitness+ मध्येही बदल का केले जात आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com