
Apprenticeship Stipend Increase 2025: केंद्र सरकारच्या प्रशिक्षण योजनांअंतर्गत अप्रेंटिसशिप करणाऱ्या तरुण-तरुणींना आता अधिक आर्थिक लाभ मिळणार आहे. नेशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) आणि नेशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत देण्यात येणाऱ्या स्टायपेंडमध्ये 36% वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.