- डॉ. सचिन जैन, संस्थापक-संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आतापर्यंत आपण स्वतःच्या सर्वांगीण विकासाठी आवश्यक कौशल्याचे महत्त्व बघितले, तितक्याच महत्त्वाचे आहे. बाहेरच्या/आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षा आणि त्यांच्याशी निगडित गोष्टींवर नियंत्रण ठेवणे. आपण आपल्याकडून, आपल्या सहकाऱ्याकडून किंवा आपल्या पाल्याकडून बऱ्याचदा अवाजवी अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण झाल्या नाही की, आपला भ्रमनिरास करतो.