Medical Education: ‘पीसीबी’च्या किमान टक्केवारीची अट रद्द; सीईटी सेल, बीएएमएस, बीएचएमएस अभ्यासक्रमांच्या पात्रता निकषात बदल
BAMS Admission: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने बीएएमएस, बीएचएमएस अभ्यासक्रमांच्या पात्रता अटींमध्ये बदल केला आहे. यामध्ये पीसीबीच्या किमान टक्केवारीची अट रद्द करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलतर्फे बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता अटींमध्ये बदल केला आहे. पूर्वी ‘नीट’च्या स्कोअरशिवाय असलेली पीसीबीच्या किमान टक्केवारीची अट रद्द करण्यात आली आहे.