

District-wise Police Patil Vacancy Details in Beed
esakal
Maharashtra Police Patil Bharti 2026: दहावी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बीड जिल्ह्यात उपविभागीय कार्यालय व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, बीड यांच्या अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या एकूण ११७८ रिक्त जागासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.