

online free course
esakal
Digital Marketing: जर तुम्ही २०२६ मध्ये आपल्या करिअरला नवी दिशा देण्याच्या विचारात असाल आणि भरमसाठी फी भरणं तुम्हाला शक्य नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही पुढच्या वर्षात एक रुपयाही न देता काही फ्री कोर्स करु शकता. त्यामुळे तुम्हाला चांगला जॉबदेखील मिळण्याची शक्यता आहे. नाहीतरी आजकाल बहुतांश जागा ह्या स्कीलबेस भरल्या जातात.