ऑनलाइन प्रमाणपत्रे आणि कोर्सेस

डिजिटल युगात शिक्षणाचा स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतींच्या जोडीला आता ऑनलाइन प्रमाणपत्रे आणि कोर्सेस हे करिअर वाढीसाठी प्रभावी साधन ठरले आहे.
Digital Learning
Digital Learning Sakal
Updated on: 

अद्वैत कुर्लेकर - मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्‌स

डिजिटल युगात शिक्षणाचा स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतींच्या जोडीला आता ऑनलाइन प्रमाणपत्रे आणि कोर्सेस हे करिअर वाढीसाठी प्रभावी साधन ठरले आहे. व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळत आहे. मागील एका लेखात आपण इंटर्नशिपविषयी चर्चा केली होती, तसेच ऑनलाइन प्रमाणपत्रे आणि कोर्सेस तितकेच महत्त्वाची आहेत.

Loading content, please wait...