प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : भास्कराचार्य गणितीय प्रतिभा शोध स्पर्धा

भास्कराचार्य गणितीय प्रतिभा शोध स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांमध्ये तर्कशक्ती, नवनिर्मिती आणि ऑलिंपियाडसाठी आवश्यक गणितीय कौशल्ये विकसित करून जागतिक स्तरावरील यशाचा पाया रचते
The Bhaskaracharya Mathematical Talent Search Competition (BMTSC) helps identify and nurture mathematical talent among Class 6 and 7 students while preparing them for national and international Mathematics Olympiads.

Sakal

Updated on

जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

गणित हे मानवी बुद्धीला तर्कशुद्ध बनवण्याचे सर्वोच्च साधन असून, मानवी बुद्धिमत्तेला धार लावणारा विचारप्रवाह आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांमधील विचारशक्ती ओळखून, त्यांच्यातील गणितीय प्रतिभेला अचूक दिशा मिळाली, तर भविष्यातील जागतिक ऑलिंपियाडचे विजेते आपल्याच वर्गातून घडू शकतात. या उद्देशाने आणि महान भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्य द्वितीय यांच्या महान वारशातून भास्कराचार्य प्रतिष्ठान या संस्थेमार्फत भास्कराचार्य गणितीय प्रतिभा शोध स्पर्धा घेतली जाते. ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडच्या यशाचा पाया रचणारी स्पर्धा परीक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com