Birdev Done : बिरदेव डोणे यांच्या यशाची कथा म्हणजे जिद्द आणि मेहनतीचे प्रतीक. UPSC परीक्षेत यश मिळविण्याच्या त्यांच्या अथक प्रयत्नांचा प्रेरणादायी अनुभव सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणारा आहे.
‘‘सर्वसामान्यांनी मला प्रत्येक टप्प्यावर बळ दिले, मी कामातून त्यांचा उतराई होणार आहे,’’ यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेले बिरदेव डोणे यांची ही भावना महत्त्वाची आहे. त्यांची जिद्द आणि प्रेरणा सर्वच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरेल.