
Clerk Vacancy Bihar: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. बिहार लोक सेवा आयोग (BPSC) ने लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती जाहिरात प्रकाशित झाली असून, अर्ज प्रक्रिया ८ जुलै २०२५ पासून अधिकृत वेबसाईट bpsc.bihar.gov.in वर सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी २९ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीखही हीच आहे.