
बीआरओमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवीन भर्ती आलेली आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने कुक, वेटर आणि इतर विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट marvels.bro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. बीआरओमध्ये नोकरी कशी मिळवता येईल? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? पहा संपूर्ण माहिती