Eligibility Criteria for BSF Bharti 2026
Esakal
एज्युकेशन जॉब्स
BSF Bharti 2026: देशसेवेची संधी! BSF कॉन्स्टेबल भरती 2026 ची जाहिरात प्रसिद्ध; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
Eligibility Criteria for BSF Bharti 2026: तुम्हालाही Border Security Force मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर इच्छुक उमेदवार या तारखेपर्यंत अर्ज करू शकता
BSF Recruitment 2026: सीमा सुरक्षा दल (Border Security Force) अंतर्गत कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी नवीन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ५९४ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

