

CA Foundation Result 2026 Out: Check September Session Scorecard Link
esakal
CA Foundation Result: चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सीए फाउंडेशन सप्टेंबर सेशन २०२६ परीक्षेचा निकाल अधिकृतपणे घोषित केला आहे. जे उमेदवार या परीक्षेस सामोरे गेले होते, ते आता ICAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपली गुणपत्रिका (Scorecard) डाऊनलोड करू शकतात.