

Generative Video Slabs: Transitioning from Heavy Studios to Text-to-Video Engine Modules
Sakal
सीए प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर
‘आजच्या प्रशिक्षणासाठी आपले स्वागत आहे...’
स्क्रीनवर एक व्यक्ती आत्मविश्वासाने बोलत आहे. चेहऱ्यावरील हावभाव नैसर्गिक आहेत. आवाज स्पष्ट आहे. पाहणाऱ्याला वाटते की हा व्हिडिओ एखाद्या स्टुडिओमध्ये शूट केला असावा. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो व्यक्ती खरा नसतो! हा व्हिडिओ तयार केलेला असतो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने, आणि हे शक्य करून दाखवणाऱ्या प्लॅटफॉर्मचे नाव आहे ‘सिन्थेसिया-एआय’ (Synthesia AI.)