
How To Succeed In Interviews: मुलाखतीच्या वेळी उमेदवार आपली उत्तम छाप पाडण्यासाठी वेगवेगळ्या टॅक्टिक्सचा वापर करतात. उदाहरणार्थ, काही उमेदवार खोटे बोलतात, स्वत:ला जास्त अनुभव असलेले दाखवतात किंवा नकली कागदपत्र दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना त्याच वेळी कळत नाही की ते या सर्व गोष्टी चुकीच्या करत आहेत. अशा प्रकारे केलेल्या चुका निवड प्रक्रियेत नकारात्मक परिणाम घडवू शकतात.