Career Tips : करिअरमध्ये यशस्वी व्हायचंय? आत्मविश्वास कमी होतोय? महिलांनी कामाच्या ठिकाणी करा या 5 महत्त्वाच्या गोष्टी!
Women in career : कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास कमी होणे, सूक्ष्म असमानता आणि लीडरशिप भूमिकेचा अभाव यांसारख्या महिलांच्या करिअरमधील आव्हानांवर मात करून यशस्वी होण्यासाठीचे प्रभावी उपाय आणि कानमंत्र.
work-life balance : महिलांना करिअरच्या मार्गावर चालताना अडथळे येतात. अनोख्या आव्हानांशी सामना करावा लागतो. या समस्यांवर मात करून यशस्वी कसे व्हायचे हे बघू या.