
Career Opportunities in Arts And Science: आर्थिक सुबत्ता आणि मानसिक आरोग्य बाचा खूप जवळचा संबंध आहे. त्याला सामाजिक जोड दिल्यानंतर विद्यार्थ्यांना निश्चितपणे करिअरची वाट सापडू शकते. इयत्ता दहावी-बारावी झाल्यावर प्रत्येकाचे एकच ध्येय असते ते म्हणजे सरकारी नोकरी, मात्र, विद्यार्थ्यांना कला शाखा असो की विज्ञान, वाणिज्य शाखा, त्यातूनही करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात. त्यातून ते त्यांच्या आयुष्यातील सर्व स्वप्नांना गवसणी घालू शकतात.