

Best Career Paths for Fresh Graduates
Esakal
Future Career After Graduation: पदवी पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे आता पुढे काय? बहुतेक वेळा १० वी- १२वी नंतर अनेक करिअरच्या संदर्भात भरपूर मार्गदशन मिळते, मात्र पदवीनंतर उपलब्ध असलेल्या संधींबाबत पुरेशी माहिती अनेकांना नसते. प्रत्यक्षात पाहिले तर पदवीनंतर करिअर घडवण्यासाठी असंख्य मार्ग खुले होतात.