
CBSE 10th and 12th Supplementary Exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थी अजून अर्ज केले नसतील तर लवकरात लवकर अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. अर्ज करण्याची वेळ 30 मे ते 17 जून 2025 पर्यंत आहे.