
CBSE Board Exam Revaluation: सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर करणार आहे. लाखो विद्यार्थी या निकालाची वाट पाहत आहेत. पण निकाल लागण्यापूर्वीच CBSE ने एक महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.