CBSE Board Exam 2025esakal
एज्युकेशन जॉब्स
CBSE Board Exam 2025 : सीबीएसई बोर्डाने जाहीर केलं दहावी बारावीचं वेळापत्रक, जाणून घ्या कधी होणार परीक्षा
सीबीएसई बोर्डने इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध केले आहे. १५ फेब्रुवारी २०२५ पासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे.
CBSE Board : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वी आणि 12वीच्या विषयानुसार वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले. सीबीएसई बोर्डने इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध केले आहे. तसेच Date Sheet Main Exam pdf पाहू शकता.

