

CBSE exam updates 2026
esakal
How To Download CBSE 10th and 12th Admit Card: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी खासगी उमेदवारांच्या हॉल तिकिटांची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर उपलब्ध करून दिली आहे.