CBSE Announces Changes in Exam Schedule
sakal
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तीन मार्च २०२६ रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहे. काही प्रशासकीय कारणांमुळे तीन मार्चला होणाऱ्या काही परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, सुधारित तारखा अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील माहिती सीबीएसईने परिपत्रकाद्वारे दिली आहे.