CBSE Board practical Exam 2025 : सीबीएसईच्या दहावी- बारावी प्रॅक्टिकल परीक्षा आजपासून सुरु, विद्यार्थ्यांना पाळावे लागणार हे नियम

CBSE Board Exam 2025 : सीबीएसईच्या दहावी- बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा आज पासून सुरु झाली आहे. महाविद्यालयात १ जानेवारी ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत प्रॅक्टिकल परीक्षा घेतली जाणार आहे. तरी बोर्डाने प्रॅक्टिकल परीक्षा संबंधित काही महत्त्वाचे नियम जारी केले आहेत
CBSE Board Exam 2025
CBSE Board Exam 2025Esakal
Updated on

सीबीएसईच्या दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षा २०२५ साठी प्रॅक्टिकल परीक्षा आज १ जानेवारीपासून सुरु झाली आहेत. सीबीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी- बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा आज १ जानेवारी सुरु होऊन १४ फेब्रुवारी संपणार आहेत. नंतर लगेच १५ जानेवारी सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा 2025 साठी प्रॅक्टिकल परीक्षा 1 जानेवारीपासून सुरू होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com