
CBSE Curriculum Maharashtra: महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये आता सीबीएसई पॅटर्न लागू केला जाईल आणि विद्यार्थ्यांना मराठीत पुस्तकं देखील उपलब्ध करून दिली जातील. असे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू केले जणार आहे.