

Eligibility Criteria For CBSE Recruitment 2025
Esakal
CBSE Job Vacancy 2025: जर तुम्ही १२ वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांनी २०२५ मधील भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.