CBSE School
CBSE SchooleSakal

CBSE School : सीबीएसईच्या शाळांची बदलणार नावे; ‘पीएम श्री’ योजनेअंतर्गत होणार बदल

‘पीएम श्री’ योजनेअंर्तगत शाळांची नावे बदलण्यास परवानगी द्यावी, अशा प्रकारचे अर्ज सीबीएसईकडे येत आहेत.
Published on

पुणे - तुम्ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्ये असाल, तर येत्या काही दिवसात कदाचित तुमच्या शाळेचे नाव बदलले जाऊ शकतो. होय, देशात लागू करण्यात आलेल्या ‘पीएम श्री’ योजनेअंतर्गत शाळा प्रशासनाला शाळेचे नाव बदलायचे असल्यास त्यासाठी सीबीएसईने ऑनलाइन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com