CBI Jobs 2024: खुशखबर! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी,महिन्याला मिळणार इतके वेतन, मुदतीच्या आत करा अर्ज
Central Bank Of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडियाने बिझिनेस कॉरेस्पॉन्डंट सुपरवायझर पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जानेवारी 2025 आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी ही संधी सोडू नका. चला, या भरतीचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 2024 मध्ये नोकरी करण्याची एक उत्तम संधी आहे. बँक बीसी सुपरवायझर (बिझिनेस कॉरेस्पॉन्डंट सुपरवायझर) पदासाठी कर्मचारी घेत आहे. तुम्हीही या नोकरीसाठी अर्ज करू इच्छिता, तर तुम्हाला आवश्यक माहिती सांगत आहोत.