Central Bank of India jobs
esakal
एज्युकेशन जॉब्स
Central Bank Jobs 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३५० पदांची भरती सुरू; एका क्लिकवर पाहा अर्जाची शेवटची तारीख
Eligibility Criteria for Central Bank Jobs: जर तुम्ही बँकेत सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मार्केटिंग ऑफिसर आणि फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया २० जानेवारी पासून सुरु झाली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी कधी पर्यंत अर्ज करू शकतात जाणून घेऊ आजच्या खास लेखात.
Central Bank of India Recruitment 2026: सरकारी बँकेत नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मार्केटिंग ऑफिसर आणि फॉरेल एक्सचेंज ऑफिसर पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

