रेल्वेत 2,861 पदांसाठी भरती; 15 वर्षे वय असलेल्या तरुणांनाही अर्ज करण्याची संधी! परीक्षा-मुलाखतीशिवाय डायरेक्ट मेरिटवर निवड

सेंट्रल रेल्वेमध्ये Act Apprentice च्या 2,861 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना 2 December 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे...
Central Railway Recruitment 2026 2,861 Apprentice Posts

Central Railway Recruitment 2026: 2,861 Apprentice Posts

esakal 

Updated on: 

Central Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल रेल्वेने (Central Railway) Act Apprentice या पदाच्या एकूण 2,861 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 December 2026 निश्चित करण्यात आली आहे. शेवटच्या क्षणाची तांत्रिक अडचण टाळण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...