

Simplified CET Application Process for All Candidates
esakal
CET Application Name Differences Will Not Cancel Your Form: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज करताना काही विद्यार्थ्यांना आधार कार्ड, अपार आयडी किंवा दहावी-बारावीच्या प्रमाणापत्रावर नाव वेगळे असल्यामुळे चिंता होती. मात्र सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे की अशा नावातील फरकामुळे अर्ज रद्द होणार नाही.ती दुरुस्त करता येईल.