
व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. संपूर्ण वेळापत्रक आणि अधिक माहिती सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाइट www.mahacet.org वर उपलब्ध आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले वेळापत्रक तपासा आणि तयारीला लागा.