ChatGPT
sakal
- सीए प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर
आजच्या वेगाने विकसित होणाऱ्या डिजिटल जगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व्यक्ती आणि व्यवसाय या दोघांसाठीही शक्तिशाली साधन बनले आहे. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ‘एआय’ साधनांपैकी एक म्हणजे चॅटजीपीटी. ते ‘ओपनएआय’ विकसित केले आहे. हे मानवासारखा मजकूर समजून घेण्यासाठी आणि तयार करण्यासाठी डिझाइन केले आहे.