ITI विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गोवा सरकारचा ऐतिहासिक निर्णय, उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा

ITI Students: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पात्र आयटीआय विद्यार्थ्यांना थेट SSC आणि HSSC समकक्ष मान्यता दिली आहे. यामुळे गोवा देशातील पहिले राज्य ठरले आहे.
ITI Students

ITI Students

ESakal

Updated on

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील कौशल्य विकास क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय घेत पात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSSC) समकक्ष मान्यता देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे अशी व्यवस्था लागू करणारे गोवा हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, सरकारी भरती, स्पर्धा परीक्षा आणि अधिक चांगल्या करिअरच्या संधींचे नवे दरवाजे खुले होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Viral Video
Goa floating casinos relocating
Goa Fort Harnai bastion collapse
Goa Vitthal Rukmini Bhavan
Marathi News Esakal
www.esakal.com