भविष्यवेध : मायक्रोबायोलॉजी की बायोटेक्नॉलॉजी?

बारावीनंतर मायक्रोबायोलॉजी की बायोटेक्नॉलॉजी? अभ्यासक्रम, आवश्यक कौशल्ये आणि करिअर संधींची सखोल तुलना
Microbiology and Biotechnology offer excellent career opportunities after 12th for students interested in life sciences and research.

Microbiology and Biotechnology offer excellent career opportunities after 12th for students interested in life sciences and research.

Sakal

Updated on

प्रा. विजय नवले, करिअर मेंटॉर

बारावीनंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसमोर मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हे दोन आकर्षक करिअर पर्याय असतात. दोन्ही विषय जीवशास्त्राशी संबंधित असले तरी अभ्यासक्रम, कामाचे स्वरूप आणि करिअरच्या संधींमध्ये महत्त्वाचा फरक आहे. मायक्रोबायोलॉजीसाठी बीएस्सी मायक्रोबायोलॉजी तर बायोटेक्नॉलॉजीसाठी बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी, बीटेक बायोटेक्नॉलॉजी अशा पदव्या उपलब्ध आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com