
Arts And Commerce Students Pilot Training: अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं पायलट बनण्याचं, पण सध्या फक्त विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना पायलट बनण्याची संधी मिळते. यामुळे अनेकांचे स्वप्न साकार होत नव्हतं. परंतु आता आर्ट्स आणि कॉमर्स विद्यार्थ्यांना देखील पायलट बनण्याची संधी मिळणार आहे.