
DeepMind CEO AI Learning Advice: गूगल डीपमाइंडचे सीईओ आणि नोबेल पारितोषिक विजेते देमिस हसाबिस यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, बदलत्या नोकरीच्या स्वरूपाबाबत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या महत्त्वाबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. चला, त्यांच्या विचारांवर एक नजर टाकूया.