IGNOU Job Fair 2026: नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी! दिल्लीमध्ये ‘या’ दिवशी मेगा भरती मेळावा; पाहा कोणत्या क्षेत्रात संधी

Eligibility Criteria for Different Job Roles: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. इंदिरा गांधी राष्ट्र्रीय मुक्त विश्वविद्यालय (IGNOU) यांच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे
Delhi employment news

Delhi employment news

esakal

Updated on

Delhi Mega Job Fair 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंदिरा गांधी राष्ट्र्रीय मुक्त विश्वविद्यालय (IGNOU) यांच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या या भरती प्रक्रियेत सहभागी होणार असून पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे संधी दिली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com