Buying vs Renting a Scooter: डिलिव्हरी पार्टनरने स्वतःची दुचाकी वापरावी की भाड्याने घ्यावी? पाहा फायद्या-तोट्याचे संपूर्ण गणित

Gig Economy Guide: डिलिव्हरी बॉईजसाठी काय आहे बेस्ट? स्वतःच्या गाडीचा मेंटेनन्स की ई-स्कूटीचा वीकली रेंट? गिग वर्क सुरू करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती...
How to Rent an Electric Scooter for Delivery Jobs: Pros, Cons, and Costs

How to Rent an Electric Scooter for Delivery Jobs: Pros, Cons, and Costs

esakal

Updated on: 

Swiggy & Zepto Delivery Partners: मेट्रो शहरांमध्ये सध्या अर्धवेळ किंवा तात्काळ रोजगारासाठी अनेक तरुण ' डिलिव्हरी पार्टनर' किंवा 'बाईक टॅक्सी' चालक म्हणून काम करण्यास पसंती देत आहेत. पण, या कामात उतरताना स्वतःची दुचाकी वापरावी की भाड्याने किंवा लीजवर वाहन घ्यावे, असा प्रश्न नव्याने काम सुरू करणाऱ्यांसमोर उभा राहतो. दोन्ही पर्यायांचे आर्थिक गणित समजून घेऊन निर्णय घेतल्यास कमाईवर सकारात्मक परिणाम होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com