Deloitte Internship 2025: फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी! Deloitte India ने 2025 साठी इंटर्नशिप जाहीर केली, जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि स्टायपेंड
Deloitte Give Paid Internship For Freshers : डेलॉइट इंडिया यांनी फ्रेशर्स उमेदवारांसाठी इंटर्नशिप घोषणा जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा
Deloitte India Internship 2025: डेलॉइट इंडिया यांनी फ्रेशर्स उमेदवारांसाठी इंटर्नशिप घोषणा जाहीर केली आहे. ही इंटर्नशिप पदवी स्तरावर संगणक विज्ञान किंवा तत्सम तांत्रिक शाखेत शिक्षण घेत असलेल्या किंवा नुकतेच पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.