Work-Life Balance : आयटी कर्मचारी म्हणतायत मोठा पगार नाही, आयुष्यातील आनंद महत्त्वाचा; सर्वेक्षणात बाब उघड

कमी पगार चालेल, मात्र ही टॉक्सिसिटी नको; असं सेल्सफोर्स कंपनीतील कर्मचाऱ्याने म्हटलंय.
Work-Life Balance
Work-Life BalanceeSakal
Updated on

आयटी कर्मचाऱ्यांचा मोठा पगार हा सर्वांच्याच चर्चेचा विषय असतो. कित्येक जण तर केवळ मोठं पॅकेज मिळेल म्हणून या क्षेत्रात जातात. मात्र, या मोठ्या पगारासोबतच येणाऱ्या डेडलाईन, ताण-तणाव याकडे कोणीही लक्ष देत नाही. एका ऑनलाईन सर्वेक्षणात असं समोर आलं आहे, की मोठ्या पगारापेक्षा आयटी कर्मचारी आयुष्यातील आनंदाला आता जास्त महत्त्व देत आहेत. (Work-life Balance)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com