- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
तुम्ही कितीही गुणवान, तज्ज्ञ, पारंगत असाल, परंतु तुमच्यात काम करण्याची जिद्द नसल्यास सर्व गोष्टी निरर्थक आहेत. कामावरची तुमची निष्ठा, लक्ष्यावर पूर्ण केंद्रित असणे आणि कामाला पूर्ण करण्याची चिकाटी असल्यास भवितव्य उज्ज्वल असते. चिकाटी आणि पूर्ण लक्ष्य असल्यास कोणतेही काम यशस्वीपणे करता येते.