ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट्सचा वापर

आजच्या काळात तुमचं दुकान फक्त रस्त्यावर नसतं, ते इंटरनेटवरही असतं. विद्यार्थी उद्योजकतेत सुरुवातीला मोठं भांडवल किंवा मोठं दुकान असणं शक्य नसतं.
Internet

Internet

sakal

Updated on

- अद्वैत कुर्लेकर, स्टार्टअप मेन्टॉर

आजच्या काळात तुमचं दुकान फक्त रस्त्यावर नसतं, ते इंटरनेटवरही असतं. विद्यार्थी उद्योजकतेत सुरुवातीला मोठं भांडवल किंवा मोठं दुकान असणं शक्य नसतं. परंतु ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट्समुळे ही अडचण दूर झाली आहे.

इंटरनेटवर दुकान उघडणं आता सोपं झालं आहे आणि ग्राहकांपर्यंत पोहोचणं अधिक जलद आणि स्वस्त झालं आहे. तुम्ही ॲमेझॉनची टीव्हीवरील ‘अपनी दुकान’ ही जाहिरात बघितली असेलच!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com