

The Role of Personality Development in Career Success
Sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
मानसवेध
आपल्या करिअरच्या यशस्वितेसाठी आणि त्याला योग्य दिशा देण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास हा महत्त्वाचा भाग आहे. मागील भागात आपण व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी कोणती तंत्रे महत्त्वाची आहेत, याचा विचार केला. परंतु, ही तंत्रे समजून घेण्यासाठी, विकसित करण्यासाठी कसा विचार करायचा याची आपण आज माहिती घेणार आहोत.