DRDO Apprentice Recruitment 2025: कोण म्हणतं मोफत काही मिळत नाही? डीआरडीओ देतोय ट्रेनिंग आणि पगार दोन्ही, काय आहे पात्रता जाणून घ्या एका क्लिकवर
Latest Apprentice Job Vacancy 2025: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अंतिम तारीख 8 मे 2025 आहे. काय आहे या पदांसाठी पात्रता चला जाणून घेऊया
DRDO Apprentice Recruitment 2025: कोण म्हणतं मोफत काही मिळत नाही? DRDO म्हणजे देशातील सर्वोच्च संरक्षण संशोधन संस्था आता तरुणांना देत आहे अप्रेंटिसशिप अंतर्गत एक सुवर्णसंधी तीही अगदी मोफत! प्रशिक्षणादरम्यान दर महिन्याचा स्टायपेंड देखील मिळणार आहे.