Eligibility Criteria for DRDO Jobs
Esakal
एज्युकेशन जॉब्स
DRDO Recruitment 2025: मोठी बातमी! DRDO मध्ये 764 पदांसाठी भरती सुरू; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
Eligibility Criteria for DRDO Jobs: तुम्ही देखी सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. आता DRDO मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कुठे आणि कसा अर्ज करायचे जाणून घ्या
DRDO Job Vacancy 2025: संरक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या DRDO (Defence Research and Development Organisation) मध्ये मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.

