Science Experiment
sakal
विनोबा भावे त्यांच्या बालपणातील एक प्रसंग सांगतात. लहानपणी त्यांनी वैदिक संध्या अवघ्या आठ दिवसांत पाठ केली होती. त्यांच्या आईला त्याचे खूप कौतुक वाटत असे. परंतु विनोबांनी शांतपणे आईला सांगितले की, ‘मी ती आठ दिवसांत शिकलो खरा; पण त्याहीपेक्षा कमी दिवसांत विसरलोदेखील.’ आजच्या शिक्षण व्यवस्थेचे हे अत्यंत नेमके चित्र आहे.