

Experts suggest replacing rigid classroom structures with flexible learning models that nurture every student's unique abilities.
Sakal
डॉ. मिलिंद नाईक, प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
आजच्या परिस्थितीत शिक्षण समताधिष्ठित करण्याची गरज आहे आणि त्यासाठी काही उपाय आपण मागच्या भागात पाहिले. जिथे तंत्रज्ञान आणि साधने उपलब्ध आहेत अशांसाठी ते उपाय होते. मात्र कमी साधन स्रोतातही अनेक उपाय करता येतात.